माहितीचा अधिकार – ग्रामपंचायत भंडारज

माहितीचा अधिकार (RTI)

ग्रामपंचायत भंडारज, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती

जनमाहिती अधिकारी (PIO) Officer Icon

ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी

प्राधिकरण: ग्रामपंचायत कार्यालय, भंडारज

📍 मु. पो. भंडारज, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती

✉️ gpbhandaraj@email.com

प्रथम अपिलीय अधिकारी BDO Icon

गटविकास अधिकारी (BDO)

प्राधिकरण: पंचायत समिती, अंजनगाव सुर्जी

📍 पंचायत समिती कार्यालय, अंजनगाव सुर्जी

✉️ bdo.anjangaon@gmail.com

RTI वार्षिक अहवाल (२०२५-२६)

माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त अर्जांची सद्यस्थिती

आर्थिक वर्ष प्राप्त अर्ज निकाली अर्ज प्रलंबित स्थिती
२०२५-२६ १५ १५ ०० निरंक
२०२४-२५ ४८ ४८ ०० पूर्ण
Scroll to Top